सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम
--------------------------------------------------------------------------------------------------------------
नमस्कार MADAM ,
आज माझ्या आयुष्यातील अतिशय आनंदाचा दिवस आहे. मला बऱ्याच दिवसापासून वाटत होते कि आपला स्वतःचा ब्लॉग असावा.वेळोवेळी स्रियांना motivate करण्यसाठी आपण सखोल मार्गदर्शन करता पण इतर कामांमुळे माझा हा विषय मार्गी लागत नव्हता पण आज शिक्षणाचे महामेरू महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती...
हेच औचित्य साधून आज माझा शाळेच्या ब्लॉगचे आपण online उद्घाटन करावे ही आपणास नम्र विनंती व ब्लॉग कसा वाटला या बाबत नक्की प्रतिक्रिया द्यावी ही विनंती .
आपली सखी
श्रीमती .वंदना धर्मा पवार.
प्राथमिक शिक्षिका जि .प .शाळा आहेरगाव
ता. निफाड जि. नाशिक


































