पहिली पोस्ट.......
आज मी माझा ब्लॉग बनवायला सुरुवात केली. बऱ्याच दिवसापासून मनात हा विषय घोळत होता.पण वेळे अभावी मी हे काम मी सुरु करू शकले नाही. आज माता शारदेला स्मरून ब्लॉग बनवण्याचे काम हाती घेतले.
माझे शाळेचे मुख्याध्यापक व सर्व सहकारी, माझ्या मैत्रिणी,अधिकारी वर्ग माझा पाठीशी उभा राहून मला मदत करेलच यात शंका नाही. काही चुकले असेल तर क्षमस्व..
या ब्लॉग चा माध्यमातून मी माझे शालेय उपक्रम , शैक्षणिक साहित्य,इ.बाबी मी सर्वांबरोबर शेअर करेन. चला आपण ही प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राची कास धरूया..व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडू या ..
जय हिंद जय महाराष्ट्र ....
No comments:
Post a Comment